उन्हाळी अभ्यास

उन्हाळी अभ्यास उपलब्ध आहे

 


कोशिंबीर

साहित्य : -

काकड्या, कांदा, कोथिंबीर, दही , मीठ व साखर.

कशी करणार :-

काकडी  स्वच्छ धुवून घ्या. काकडी एकदम चिरून बारीक किसून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या. दही चांगले फेटून घ्या. पातेल्यात  चिरलेली काकडी व कांदा चिरलेली कोथिंबीर, साखर, मीठ टाका. चांगले मिक्स करून घ्या. फेटलेले दही परत चांगले एकजीव करा व टाका.

आपली कोशिंबीर तयार ?


Post a Comment

Previous Post Next Post