Increment Calculator July 2025
🧮 वेतनवाढ कॅल्क्युलेटर
✅ Step 1: मूळ वेतन भरावे
-
उदाहरण: ₹43,600
-
हे तुमचे जुन 2025 चे मूळ वेतन आहे (Basic Pay).
✅ Step 2: NPS लागू आहे का ते निवडा
-
होय (Yes): जर NPS कपात होत असेल.
-
नाही (No): जर NPS लागू नसेल.
✅ Step 3: "CALCULATE" बटणावर क्लिक करा
📌 फरक:
-
वेतन फरक = नवीन नेट वेतन – जुने नेट वेतन