साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी weekly  test 

विशेष :

  1.  साप्ताहिक चाचणी weekly  test ही फक्त सरावासाठी आहे. 
  2.  साप्ताहिक चाचणी weekly  test ही मोफत उपलब्ध आहे . 
  3. साप्ताहिक चाचणी अतिशय सोप्या आहेत ,जेणेकरून मुलांना अवघड वाटणार नाही . 
  4. साप्ताहिक चाचणी weekly  test ही त्या आठवड्यावर आधारित असल्याने सोडविणे सोपे वाटेल, तसेच झालेल्या घटकाची पुनरावृत्ति होऊन तो कायम स्मरणात राहील . 
  5. साप्ताहिक चाचणी weekly  test सोडविताना open book test  पद्धतीने केले तरी चालेल कारण साप्ताहिक चाचणी weekly  test मधील प्रश्नाची उत्तरे विद्यार्थ्यांना   विचार करूनच लिहावी लागणार आहेत. ती सहज सापडणार नाहीत . 
  6.  साप्ताहिक चाचणी weekly  test घेणे व न घेणे हे आपल्या स्तरावर आहे . 
  7.  साप्ताहिक चाचणी weekly  test हे फक्त शिक्षणमधील साहित्य आहे . 
फायदे : 

  1. भरपूर सराव 
  2. कृतियुक्त व सोपे प्रश्न 
  3. पाठाचे आकलन होण्यास मदत 
  4. कमी भागावर प्रश्न 
  5. गुणदान आपल्या स्तरावर
  6. इयत्तावार विषय  









2 Comments

टेस्ट खूपच छान आहेत. कृपया इयत्ता 5 वि चे पण तयार केली तर छान होईल....👍👍
तेच खूप छान आहेत पण फक्त जूनच्या दोनच आठवड्यांच्या open होत आहेत