हाताचे शेवटचे बोट - करंगळी
पुरण घालून करतात ती - पुरणपोळी
फुलाचा भाग - पाकळी
न उमललेले फूल - कळी
एका हाताने वाजत नाही ती - टाळी
लाकड े एकत्र बांधून केलेली - मोळी