साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा

 


भेळ

 साहित्य :

लहान चुरमूरे, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, फरसाण, शेव, मिरची .


 कृती :- 

एका पातेल्यात  चुरमूरे घ्या.

कांदे, टोमॅटो, कोथिंबीर बारीक कापा .

चुरमूर्‍यात फरसाण, मीठ, टोमॅटो, थोडी मिरची  चांगले मिक्स करा .

तुमची भेळ तयार !

 Post a Comment

Previous Post Next Post