उन्हाळी अभ्यास

उन्हाळी अभ्यास उपलब्ध आहे
 चंपकला शाबासकी मिळाली

प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा .
१)चंपक कोठे राहायचा?
उत्तर- चंपक डोंगरगावी राहायचा.

२)चंपकला काय आवडायचे?
उत्तर- चंपकला गाव आवडायचे.

३) चंपकच्या मामांचे नाव काय होते?
उत्तर- चंपकच्या मामांचे नाव सुरेश  होते .

४)चंपकला काय करायला आवडायचे?
उत्तर- चंपकला काम करायला आवडायचे.

५) चंपकला कोणी मदत केली?
उत्तर- चंपकला मामांनी मदत केली.

प्रश्न २ रिकाम्या जागा भरा.

१)  चंपकने केळीची गाडी      हिराबागेजवळ     उभी केली.

२) मुलाने केळीची साल    सडकेवर    टाकली.

 ३) केळीच्या सालीवरून    आजोबा    पडले असते. 

४)आजोबांची माफी     चंपकने    माफी मागितली.


 प्रश्न ३. पुढे काय झाले ते लिहा.

१)चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली...................
उत्तर- केळी खाऊन  लोक केळीच्या साली कचराकुंडी टाकू लागले.

२) नगरपालिकेची कचरागाडी कचराकुंडी नेऊ लागली .....
उत्तर-  सडक साफ राहू लागली.

प्रश्न३)आपल्याला कचराकुंडीचा काय फायदा फायदा होईल? 
उत्तर- कचरा इतरत्र रस्त्यावर न पडता कचराकुंडीत पडेल, त्यामुळे सडक साफ राहील.

प्रश्न४)  खालील शब्द वाचा व लिहा

आत्या.........
पणत्या........
मिरच्या........
मस्तक .........
हस्ताक्षर........ 
जास्त........... 
सल्ला ..........
गल्ला...........
चिल्लर..........
 मॅच ..............
बॉल..............
डॉक्टर...........

Post a Comment

Previous Post Next Post