साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
घरोघरी पाणी

प्रश्न १ .रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .

१)पाणी कधीही      शिळे                   होत नाही .

२)पिण्याच्या व        स्वयंपाकाच्या            पाण्याची भरलेली भांडी आपण झाकून ठेवतो .

३)             आरोग्यासाठी       पिण्याचे पाणी निर्धोक असणे आवश्यक आहे .

प्रश्न २)योग्य की अयोग्य ते लिहा .

१)समीरने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले नाही .
उत्तर - अयोग्य

२)भांडी विसळलेले पाणी निशा झाडांना घालते .
उत्तर - योग्य

३)नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून घेऊन पुन्हा पाणी भरायला गेली .
उत्तर - अयोग्य

४)रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते .
उत्तर - योग्य

प्रश्न ३ .वस्तीतील सार्वजनिक नळ सतत थेंब थेंब वाहताना दिसतो .
उत्तर -ग्रामपंचायतीकडे तक्रार करून नळ दुरुस्ती करण्यास सांगू .

प्रश्न ४ .तुमच्या घरात जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम कमी करण्यासाठी काय काय करता येईल ?
उत्तर - पुनर्वापर करता येईल अशा ठिकाणी पाणी परत वापरू . थोडे पाणी आम्ही देखील आणु .

Post a Comment

Previous Post Next Post