साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
संतांची कामगिरी
प्रश्न १)रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .
१)संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते .

२)संत ज्ञानदेवांनी तरुण वयात पुण्याजवळ

आळंदी येथे जिवंत समाधी घेतली .

३)संत एकनाथांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला .


४)शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम समर्थ रामदास हे संत होऊन गेले .


५)संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदी मध्ये बुडवली .


६)समर्थ रामदासांनी 
संतांची कामगिरी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली .
प्रश्न १)एका वाक्यात उत्तरे लिहा .
१)श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते ?
उत्तर -श्री चक्रधर स्वामींना स्त्री-पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते .

२)संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला ?

उत्तर - संत ज्ञानदेवांनी लोकांच्या मनात धर्म रक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला .

३)संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला ?

उत्तर - संत एकनाथांनी लोकांना कोणताही उच्चनीच भेदभाव मानून नका प्राणीमात्रांवर दया करा असा उपदेश केला .

४)समर्थ रामदासांनी लोकांना कोणता संदेश दिला ?

उत्तर - समर्थ रामदासांनी लोकांना सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश दिला .

प्रश्न ३)पुढील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा .

१)संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले ?
उत्तर - संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकसं या शाळेची मुले म्हणून हिणवत व छळ करत .ज्ञानदेव एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले ;पण त्यांना कोणी भिक्षा घातली नाही .सगळीकडे त्यांना लोकांचे बोलले ऐकावे लागले त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले म्हणून ते झोपडीत आले व झोपडीचे दार बंद करून बसले .

२)संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला ?


उत्तर - संत तुकारामांनी समतेचा उपदेश केला त्यांनी लोकांना दया ,क्षमा ,शांती यांची शिकवण दिली .रंजल्या गांजलेल्या लोकांना जो आपल्याशी करतो तोच खरा साधू असतो .त्याच्या ठिकाणी देव असतो असे समजावे हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवला .



Post a Comment

Previous Post Next Post